नमस्कार ..!
भारतीय जवानांनी केलेल्या "सर्जिकल ऑपरेशन " नंतर संपूर्ण जगाने भारतीय सैन्याची मुक्त कंठाने स्तुती केली. अभिमानाने उर भरून आला. संपूर्ण विश्वाला त्राहीमाम करणाऱ्या अतिरेक्यांना असा धडा शिकविणारी भारतीय सेना ...त्यांच्याविषयी काय लिहावं...जे काही सुचलं...ते भारतीय सैनिकांना अर्पण ..!
आम्ही भ्याड हल्ले करत नाही ..
घरात घुसून मारतो ....
भारतमातेचे सुपुत्र आम्ही
निधड्या छातीने लढतो ..!
एका हल्ल्याने पाकड्यांची एवढी हालत खराब ..
झोपू शकणार नाही आता नवाझ शरीफ जनाब
आता पुन्हा पाठवून पहा कसाब...
एका एका थेंबाचा घेऊ आम्ही हिसाब ..
अतिरेकी अतिरेकी म्हणून किती अतिरेक
घुसखोर दहशतवादी , सगळा पाकिस्तानी 'मेक '
उरीचा बदला, उरावर बसून घेतला आहे
देशभक्तीने प्रत्येक भारतीय पेटला आह
पाक आता नाक पुन्हा वर करणार नाही
आणि केलेच तर त्याची 'गर्दन ' उरणार नाही
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे